स्वयंप्रेरणा
कळतं पण वळत नाही? सुरुवात होते पण सातत्य राहत नाही?स्वप्नं मोठी आहेत पण मार्ग सापडत नाही... सगळं काही आहे पण मन रमत नाही...!
या आणि अशा मानसिक अवस्थेत आपण असाल तर दिनेश आदलिंग लिखित स्वयंप्रेरणा हे बहुचर्चित पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे!
■ स्वयंप्रेरणा पुस्तक कोणासाठी?
विद्यार्थी,पालक,नोकरदार,व्यावसायिक ज्यांना 'स्व'ची ओळख करून समृद्ध आयुष्य जगायचे आहे त्या कोणत्याही वयाच्या प्रत्येकासाठी....■ 'स्वयंप्रेरणा'पुस्तकात काय वाचाल?
१)स्वयंविकास कसा साधावा ?
१)यथोचित यश कसे मिळवावे?कसे टिकवावे?
३)प्रेमाला प्रेरकशक्ती कसे बनवावे?
४)कायम सकारात्मक राहून वास्तव जगण्यातील समस्यांना कसे सामोरे जावे
५) स्वतःमधील अमर्याद क्षमता ओळखून आयुष्यात यश ,पैसा ,प्रतिष्ठा, कीर्ती आणि सर्वार्थाने समृद्ध आयुष्य कसे जगावे?
पुस्तकाचे नाव- स्वयंप्रेरणा
लेखक-दिनेश आदलिंग
प्रकाशक-स्वयम पब्लिकेशन
आवृत्ती -नववी
पाने- २०८
परफेक्ट बायडींग|टू कलर प्रिंटिंग|
स्वागतमूल्य-३००/-(पोस्टेज खर्च फ्री)
व्हाट्स अप- 9623966000



Reviews
हे पुस्तक म्हणजे स्वयंविकासाचा एक आरसा आहे. आपण अनेकदा आपल्या अपयशाचे खापर नशिबावर किंवा परिस्थितीवर फोडतो, पण हे पुस्तक वाचताना जाणीव होते की यशाची गुरुकिल्ली आपल्याच विचारांमध्ये आहे.जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या बदलाची गरज वाटत असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच दिशा देईल
परत परत वाचू वाटेल अशी सुंदर मांडणी आणि हृदयस्पर्शी वाक्य खूपच सुंदर सर.....
आपण स्वतःला कश्याप्रकारे घडवू शकतो कस स्वयंप्रेरीत करू शकतो. या सर्व गोष्टी खूप साध्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील साध्या सोप्या उदाहरणांसह दिलेल्या आहेत.
हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत आहे ज्याला वाचनाची आवड नाही ती व्यक्ती सुद्धा पुस्तक वाचून खूप काही करू शकते याचे उदाहरण मी आहे शून्यातून शिखराकडे जाण्याचा मार्ग या पुस्तकातून उपलब्ध होतो खूप खूप धन्यवाद सर या सहज सुंदर पुस्तकाबद्दल
जर तुम्हाला स्वतःला अधिक मजबूत, सकारात्मक आणि यशस्वी बनवायचं असेल, तर “स्वयंप्रेरणा” हे पुस्तक नक्की वाचा.
हे पुस्तक तुमच्या आयुष्यातील एक turning point ठरू शकतं!